1 आठवण मैत्रीची

आठवण !!! किती मोठा शब्द आहे ना ! मग ती कोणती पण आठवण असो..! पण सध्या मला माझ्या कॉलेज ची आठवण सांगायची आहे. आठवण ! मग ती कॉलेज च्या पहिल्या दिवशी झालेली ओळख असो कि प्रगती सोबत पहिल्यांदा तिच्याशी आपली ओळख पटवून देणे असो.. किंवा आता पर्यंत कॉलेज मध्ये काय syllabus झालाय हे विचारणं असो . आठवण ! मग ती डॉली सरकार ला पहिल्या भेटीत "काय आहो सरकार" म्हणणे असो, कि मग तिच्याशी पागल सारखं बोलणे असो.. आठवण ! मग ती दिक्षा तळवेकर च्या चुलबुल करण्या ची असो कि तिच्याशी पहिल्यांदा बोलतांना तुझा कडे syllabus आहे का? हे म्हणणे असो...

आठवण ! मग ती कॉलेज च्या दुसऱ्या दिवशी रागिणी कडून तिचा मोबाईल नंबर घेणे असो, कि मग रागिणी च synopsis सबमिशन करतांना च रडणं असो. आठवण ! मग ती अंकि कडून पहिल्यांदा pendrive मागताना ओळख करून घेणे असो, कि मग तिच्याशी नागपूर चा shinchan बघणे aso.. आठवण ! मग ती तेजू च प्रत्येक बर्थडे मध्ये असं cake कडे बघतांना तिला न सांगता फोटो काढणे असो.. कि मग एखादा जोक ऐकून तिचे डिम्पल बघून येणारा लाड aso..

आठवण!. मग ती काकू च्या टपरी वर पहिल्यांदा चणा पोहे खायला जाणे असो आणि त्याच घाई घाई मध्ये झीनत सोबत माझ्या साठी रूम बघायला जाने असो, किंवा तिला hmmmmm असं म्हणून तिला मुध्दामहून तिला irritate करणे असो किंवा तिच्या सोबत लॉन्ग ड्राईव्ह वर जाणे असो.

अश्याच अनेक आठवणी साठवून आमचा एक ग्रुप तयार झाला.. प्रत्येकानी सर्वांच्या आवडी निवडी ओळखून, एकमेकाला पटवून घेन्या पासुन ते कुणाला काय पटत नाही, कश्या मुडे काय होतें हे जाणून घेणे असो, आणि याच गुंतवणुकीत माझ्या रूम वर घेतलेली मीटिंग असो कि या दोन वर्षात माझी आणि infinity ची एक बांधिलकी असो. अश्या खूप आठवणी मी जातांना आपल्या मनात साठवून गेले ..

infinity / paglus !!! असं आपल्या ग्रुप च नाव झालं.. प्रत्येकाला हेवा वाटावा अशी आपली बॉण्डिंग. आपल तें प्रत्येक ठिकाणी फिरायला जाण, प्रत्येकाचे प्रॉब्लेम समजून घेणं.. त्याचे solutions शोधून काढणं, आणि इतकंच नव्हे तर प्रत्येकाच्या बर्थडे ला चोरून लपून बर्थडे गर्ल च्या नकळत तिला surprise देण..

दिक्षु ला प्रत्येक वेळी चिडवण आणि डॉली ला तिच्याशी तबीयती बद्दल रागावणं.. तेजू च तें cake खाण, कि प्रगती चे तें महाडोळे वर करून बघण, मग रागू च तें भाजी ची पिशवी रस्त्यात विसरणं, अंकु च बोरकर च्या तोंडावर बोलण आणि एका विशिष्ट्य व्यक्ती ला टवळी असं म्हणणं आणि मग आमच हसणं कंट्रोल करणं..आणि एक उरलेली आहे बर का !!! झीनत ! तिच तें तिच्या ड्रेस ला काही पुसल्या वर "मैने कल हि तो धोया था यार !!!" असं म्हणणं. तीच तें night काढून मग क्लास टॉप करणं..

8 till infinity ! आपल्या ग्रुप बद्दल काय बोलायचं राव ! आपण सर्वात भारी आहोत.. तुम्हाला वाटलं असणार हि राज पागल झालीये काय.. नाही कविता लिहिली बरोबर नाही एक paragraph लिहिला..पण जे काही लिहिलंय तें मनातून लिहिलंय... pglus, मी farewell च्या दिवशी पण हे सर्व बोलू शकले असते पण तेव्हा फक्त आणि फक्त्त तुमच्या पासन दूर जाण्याचे अश्रू माझ्या डोळ्यात होते.. आणि मी नव्हते बोलू शकले एवढं! आपण इतके दिवस जुळून होतो काही वाटलं आपल्याला आपल्या friendship मध्ये काही प्रॉब्लेम होत आहे म्हणून आपण घेतलेली मीटिंग.. आणि माझ्या रूम वर घालवलेला प्रत्येक क्षण मी नाही विसरू शकत.. अशीच आपली बॉण्डिंग ठेवा आणि makdanno मला पण लग्नाला बोलवा... लव्ह यू till infinity.. & मिस यू सो much सालो kmino!!!!!

तुमची आणि फक्त तुमचीच "राज "

avataravatar
Next chapter